हाऊसिंग सोसायटी नियमांतून मार्ग काढता येतो the maharashtra co-operative housing society bye -laws
ठ्ठ दहा वर्षांपूवीर् मी
मुखत्यारनाम्याद्वारे ('पॉवर ऑफ अॅटनीर्') एक 'ग्रुप हाउसिंग फ्लॅट' खरेदी
केला. नंतर तो मी 'फ्री होल्ड' करून घेतला. आता मी या संबंधित सहकारी
गृहनिर्माण संस्थेचे सदस्यत्व मिळवू इच्छितो. पण सदर कोऑपरेटिव्ह हाउसिंग
सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडळाने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावावर
शहरात अन्यत्र कोठेही फ्लॅट नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र ('अॅफिडेव्हिट')
सादर करण्यास मला सांगितले असून, ते देणे मला शक्य नाही. मला हे माहितच
नव्हते की घर एकदाच अनुदानित किमतीने खरेदी करता येते. पण मी सदर फ्लॅट
'पॉवर ऑफ अॅटनीर्' कराराद्वारे घेतलेला असला तरी तत्कालीन बाजारभावाने
('सबसिडाइज्ड' नव्हे) तो खरेदी केलेला आहे. मग हाउसिंग सोसायटीवाले सांगत
असलेला नियम कसा लागू होतो? या परिस्थितीतून कसा मार्ग काढावा?
उत्तर : तुमचा प्रश्न आम्ही समजू शकतो. पण दुसऱ्या टप्प्यात (सोसायटीचे सदस्यत्व मिळविण्यासाठीच्या) नियम तुम्हाला लागू होतीलच. तुम्ही तुमच्या सज्ञान अपत्याच्या नावावर दुसरे घर खरेदी करण्याचा विचार करू शकता.
ठ्ठ मी व माझी पत्नी दोघांनी कजेर् काढून दोन फ्लॅट खरेदी असून, त्यातील एक फ्लॅट दोघांच्या संयुक्त नावांवर आहे, तर दुसऱ्यासाठी मागणी नोंदविलेली आहे, पण तो कोणाच्याही नावावर नोंदणीकृत (रजिस्टर्ड) करण्यात आलेला नाही. आता आमचा घटस्फोट झाला असून, 'डिव्होर्स सेटलमेंट'नुसार पत्नी दोन्ही फ्लॅट्सचे तिच्या नावावरील शेअर्स आमच्या चार वषेर् वयाच्या मुलीच्या नावावर हस्तांतरित करू इच्छितो. कायदेशीररीत्या पत्नी तिची (मुलीची) पालक आहे. दोन्ही फ्लॅट्ससाठी गृहकजेर् काढलेली असल्यामुळे आणि दोन्ही कजेर् मीच फेडत राहणार आहे. गृहकजेर् माझ्या एकट्याच्या नावावर करावयाची झाल्यास 'प्रि क्लोजर पेनल्टीज' लागू होतील आणि शिवाय मी 'सिंगल अनिर्ंग कपॅसिटी'मुळे त्यासाठी पात्र ठरणार नाही. आमच्या वकिलाने अशी सूचना केली आहे की, पत्नीने परत घेता येणार नाही असा ('इर्रिव्होकेबल') आणि तिच्या मालकीचा हिस्सा मुलीच्या नावावर करण्याचा अधिकार मला देणारा मुखत्यारपत्र (लेटर ऑफ अथॉरिटी-'एलओए') माझ्या नावे द्यावा. 'इर्रिव्होकेबल रजिस्टर्ड एलओए' घेण्यात भविष्यात काय जोखमी आहेत? बक्षीसपत्राच्या ('गिफ्ड डीड') तुलनेत 'एलओए' घेणे अधिक चांगले ठरेल का?
उत्तर : 'डिव्होर्स' झालेला असेल तर ती माहिती बँकेपासून दडवून ठेवता येणार नाही. अज्ञान मुलीच्या नावावर फ्लॅटचे शेअर्स ठेवण्यातून गृहकर्जांबाबत आणि फ्लॅटच्या विक्रीबाबत विविध कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या नावावर बक्षीसपत्र करवून घेणे.
ठ्ठ मी व पत्नी, दोघांनी मिळून २००५ साली एक फ्लॅट खरेदी केला. हा फ्लॅट संयुक्त नावावर असून, त्यात पहिले नाव माझे आहे. फ्लॅट खरेदीसाठी काढलेल्या गृहकर्जाची परतफेड मी केली आहे. डिसेंबर २०१० मध्ये आमचा घटस्फोट झाला व पत्नीने फ्लॅटमधील तिचा हक्क ('प्रॉपटीर् राइट्स') माझ्या नावावर केला. न्यायालयाने आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला 'डिव्होर्स'ची माहिती दिली असून, त्याला उल्लेख 'कन्सेन्ट र्टम्स'मध्ये करण्यात आलेला आहे. मला तिच्याकडून फ्लॅटमधील मालकी हिश्श््याबद्दलचा मुखत्यारनामा ('पॉवर ऑफ अॅटनीर्') आणि तिचे नाव वगळण्याबद्दलचे 'ना हरकत' पत्र मिळालेले आहे. तेव्हा कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या नोंदपुस्तकामधून व इतर कागदपत्रांतून तिचे नाव वगळण्यासाठी कोणती कार्यपद्धती आहे? मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का आणि पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल का?
उत्तर: पत्नीचा फ्लॅटमधील हक्क तुमच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही तिच्याकडून एक बक्षीसपत्र ('गिफ्ट डीड') तयार करवून घ्या. तुमचा फ्लॅट ज्या विभागात असेल तेथील 'सर्कल रेट'नुसार तुम्हाला मुदांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) आणि नोंदणी शुल्क ('रजिस्ट्रेशन चाजेर्स') भरावे लागेल.
housing society act mumbai
list of housing society in mumbai
bye laws of cooperative housing society mumbai pdf
bylaws of cooperative housing society mumbai download
cooperative housing society bye laws download
model bylaws of cooperative housing society
cooperative housing society
bye-laws of the co-operative housing societies

No comments:
Post a Comment