भूखंड नियमितीकरणासाठी नासुप्रची विशेष मोहीम the maharashtra co-operative housing society bye -laws
शहरातील लेआउट
नियमितीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने विशेष मोहीम सुरू केली असून, या
मोहिमेत सहभागी होऊन आपले भूखंड नियमित करून घेण्याचे आवाहन नागपूर सुधार
प्रन्यासचे सभापती प्रवणी दराडे यांनी केले आहे.
नियमितीकरणासाठी विशेष मोहीम ९ जानेवारीपासून नासुप्रने भूखंड नियमितीकरणासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत ती सुरू राहणार आहे. महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ अन्वये नागपूर शहरातील ज्या भूखंडधारकांनी ३० नोव्हेंबर २००७ पर्यंत नियमितीकरणासा अर्ज केला मात्र काहींचे भूखंड एनए, ग्रीन झोन, नो डेव्हलपमेन्ट मध्ये येतात तसेच ज्यांनी ३१-१२-२००० रोजी किंवा तत्पूर्वीचे भूखंडाची मालकी हक्क असल्याचे दस्तावेज, इमारत नकाशाची प्रत, अभिन्यास, नकाशा, अभिन्यास सीमा दर्शविणारा मोजणी नाकाशा क प्रत आदी सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना नियमितीकरण शुल्काचे मागणी पत्र, किंवा नियमितीकरण पत्र मिळाले नाही त्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे नासुप्रने म्हटले आहे. नियमितीकरणासाठी ३१-१२-२००० रोजी किंवा पूर्वीचे मालकी हक्काचे दस्तावेज, अभिन्यास नकाशा, मोजणी नकाशा क प्रत व भूखंडावर बांधकाम असल्यास इमारत नकाशाच्या चार प्रती अर्जासह सादर करायच्या आहेत. प्रन्यासचे मुख्यालय तसेच सर्व विभागीय कार्यालयात याकरिता अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
हे लेआऊट झाले नियमित
ऑक्टोबर २०१३ ते आतापर्यंत नासुप्रने पुढील लेआउट्स नियमित केले आहेत. ना विकास क्षेत्रातील नासुप्रने नियमित केलेले लेआऊट असे : मौजा दिघोरी- मालिक मकबुजा, शांतीराज हाऊसिंग सोसयटी, कैलास गृहनिर्माण सह. संस्था, मालिक मौजा, श्री संत गजानन गृहनिर्माण सह. संस्था, योगेश्वर गृह निर्माण सहकारी संस्था. मौजा मानेवाडा- विरचक्र हाऊसिंग सोसायटी. मौजा कळमना- गजाधर हाऊसिंग सोसायटी, प्रिन्स गृह निर्माण सह. संस्था, नरहरी गृह निर्माण सह. संस्था. मौजा भरतवाडा- कीर्तिधर गृहनिर्माण सह. संस्था, व्यंकटेश गृहनिर्माण सह. संस्था, श्री नरहरी गृहनिर्माण सहकारी संस्था. मौजा पुनापूर- जनसेवा गृहनिर्माण सह. संस्था. मौझा झिंगाबाई टाकळी- चौधरी लेआऊट, मुनी संभुनाथ हाऊसिंग सोसायटी, मानमोडे लेअाऊट. मौजा नारा- कीर्तीधर- पवनपुत्र हाऊसिंग सोसायटी, दीनदयाल हाऊसिंग सोसायटी. मौजा हजारीपहाड- मालिक मकबुजा. मौजा गोरेवाडा- मालिक मकबुजा (पश्चिम महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी). मौजा दाभा- गणेश हाऊसिंग सोसायटी, मौजा वाडी- मंगलधाम गृहनिर्माण सह. संस्था, अभिजित हाऊसिंग सोसायटी, सारीपुत्र हाऊसिंग सोसायटी, शुभारंभ हाऊसिंग सोसा., सारीपुत्र को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मालिक मकबुजा, सरोज गृहनिर्माण सह. संस्था, गजाननप्रसाद गृहनिर्माण सह. संस्था, स्मृती को. ऑप. हाऊसिंग सोसायटी.
housing society act mumbai
list of housing society in mumbai
bye laws of cooperative housing society mumbai pdf
bylaws of cooperative housing society mumbai download
cooperative housing society bye laws download
model bylaws of cooperative housing society
cooperative housing society
bye-laws of the co-operative housing societies

No comments:
Post a Comment