Can a housing society expel its member?
Yes, but procedure is not easy. If expelled, member loses the right to his property
Recently, a housing society in Bandra, Mumbai...
DERIVATIVES - DIWALI PICKS
Tech Mahindra Ltd
* IT stocks can be bought in the current correction for the medium
term. The major trend TECHM is still positive and the...
घर किंवा फ्लॅट घेणे ही
आनंदाची बाब असली तरी त्यात पाऊल टाकताना पुरेशी खबरदारी घेणे अत्यंत
आवश्यक आहे. जमीन खरेदी करतानाही अनेक गोष्टींची खातरजमा करायला लागते.
मालमत्ता खरेदीविक्रीच्या...
मी राहत असलेली सोसायटी
एसआरएअंतर्गत झालेली असून पात्र रहिवाशांनी इमारतीचा ताबा घेतला आहे.
विकासकांनी महानगरपालिकेकडून पाण्याचे कनेक्शन दर हजारी सात रूपये दराने
घेतले आहे. सुरवातीला...
the maharashtra co-operative housing society bye -laws
* मी हाऊसिंग सोसायटी
संदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबईच्या उपनिबंधक/ जिल्हा उपनिबंधक
यांच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज...
सोसायटीकडे दंड वा वर्गणी भरून अवैध बांधकाम वैध होत नाही हाऊसिंग-सोसायटी रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिशन मॉगेर्ज लोनसाठी ना-हरकत न देण्याचे अधिकार सोसायटीला...
राज्य शासनाने
कन्व्हेयन्सच्या नव्या सुधारीत कायद्याला मान्यता दिल्याने विकासकाला आता
सोसायटी नोंदणीकृत झाल्यावर चार महिन्यांत सोसायटीला कन्व्हेअन्स करून
द्यावा लागणार आहे. -----------...
ठ्ठ दहा वर्षांपूवीर् मी
मुखत्यारनाम्याद्वारे ('पॉवर ऑफ अॅटनीर्') एक 'ग्रुप हाउसिंग फ्लॅट' खरेदी
केला. नंतर तो मी 'फ्री होल्ड' करून घेतला. आता मी या संबंधित सहकारी
गृहनिर्माण संस्थेचे...
हाऊसिंग सोसायटीशी संबंधित
प्रकरणं, शेअर्सचं हस्तांतरण, दस्तऐवजाचं जतन व संवर्धन, निधीचा गैरवापर,
निवडणुकीतले गैरप्रकार आदी विषयांशी संबंधित सर्व तक्रारी निकाली काढण्याचं
काम...
कांदिवलीमधल्या चारकोप
येथील एका हाऊसिंग सोसायटी सेक्रेटरीच्या पतीने मनमानी कारभार करीत
सोसायटीच्या अकाऊंटसमध्ये सुमारे ३ कोटींचा प्रचंड गैरव्यवहार करून
सदस्यांची फसवणूक केली आहे....
दहा वर्षांपूर्वी
बांधलेल्या इमारतीची ओसी न मिळवणाऱ्या विकासक कंपनीला ठाणे जिल्हा ग्राहक
तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे. ओसी, इमारत बांधकामाची सर्व कागदपत्रं
आणि भूखंड व इमारतीचं...
१० पेक्षा कमी सभासदांनाही सोसायटी स्थापण्याचे सशर्त अधिकार हाऊसिंग-सोसायटी रमेश प्रभू - अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
मीरा रोड येथे प्रत्येक फ्लॅटधारकाचे वेगळे...
मुंबईतील हाऊसिंग
सोसायट्यांमध्ये पूर्वी तरुण सभासद सामाजिक कार्य करण्यास तत्परतेने पुढे
येत असत. परंतु आजच्या वातावरणात सर्वच संशयाचे साम्राज्य पसरल्यामुळे
किंवा अन्य कारणामुळे...
शहरातील लेआउट
नियमितीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने विशेष मोहीम सुरू केली असून, या
मोहिमेत सहभागी होऊन आपले भूखंड नियमित करून घेण्याचे आवाहन नागपूर सुधार
प्रन्यासचे सभापती प्रवणी...
आमची
सोसायटी भाडे तत्वावर जागा देणाऱ्या सभासदांकडून वारंवार वाढीव दराने बिन
भोगवटा शुल्क वसूल करीत आहे. बिन भोगवटा शुल्काबाबतचा ऑगस्ट २००१ मध्ये
काढण्यात आलेला सरकारी आदेश मी...
जोपर्यंत हाऊसिंग
सोसायटीच्या कामकाजाचा मूळ गाभाच एखाद्याला समजत नाही तोपर्यंत ती व्यक्ती
सोसायटीचे कामकाज नीट पाहू शकत नाही. म्हणून अधिकाधिक हाऊसिंग
सोसायटींमध्ये भांडणे, तक्रारी...
भाडेकरूंकडून घराचा वापर
नीट न होणे... भाडेकरू घराचा ताबा न सोडण्याची भीती... करार संपल्यावर नवा
भाडेकरू शोधण्यासाठी वणवण व खर्च... कायदेशीर कटकटी... अशा अनेक कारणांमुळे
अनेकांना...
Nearly 85% of co-operative housing societies (CHS) in Mumbai alone do not have conveyance from their builders. It is the same elsewhere in Maharashtra. "Although the process is simple,...